प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! COCSIT मध्ये Tech Mahindra कंपनीद्वारे 'Customer Support Associate' या पदासाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन दि. २४ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले आहे.
📍 ठिकाण (Job Locations): पुणे, मुंबई, नोएडा, बंगळुरू, हैदराबाद आणि इतर.
🎓 पात्रता (Batch): २०२५ आणि २०२६ मध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी (कोणतीही शाखा).
💰 पॅकेज: ₹२.२ LPA ते ₹३.० LPA + कॅब सुविधा (Cab Facility).
महत्त्वाच्या अटी:
- इंग्रजी संवाद कौशल्य (Communication) उत्तम असावे.
- रोटेशनल किंवा नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असावे.
- महत्त्वाचे: तुमचा ATS ID जनरेट करण्यासाठी 'TechM App' वर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
📩 अर्ज कसा करावा:
स्टेप-१:
खालील लिंकवरून अधिकृत TechM App (My Job) डाउनलोड करा. ॲपमध्ये तुमची माहिती (नाव, ईमेल इ.) भरा आणि तुमचा Resume अपलोड करा.
स्टेप-२:
मोबाईल ॲपवर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, खालील Google Form मध्ये तुमची माहिती भरा:
🔗 लिंक: Google Form
नोंदणीची शेवटची तारीख: २० एप्रील २०२६
ड्राईव्हची तारीख: २४ एप्रिल २०२६
या ड्राईव्ह बाबत पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा.
WhatsApp Group Join Link
प्राचार्य,
कॉक्सिट, लातूर